Nothing Phone 4a सिरीजमध्ये बेस मॉडेल आणि Phone 4a Pro चा समावेश आहे.
Picture Credit: pinterest
स्टँडर्ड Phone 4a मध्ये Snapdragon 7s सीरीजचा प्रोसेसर असू शकतो.
Picture Credit: pinterest
Nothing Phone 4a Pro मध्ये मागील मॉडेलप्रमाणे eSIM सपोर्ट असण्याची शक्यता आहे.
Picture Credit: pinterest
हा हँडसेट ब्लॅक, ब्लू, पिंक आणि व्हाइट रंगात लाँच केला जाऊ शकतो.
Picture Credit: pinterest
दोन्ही स्मार्टफोन चारही उपलब्ध असणार नाही.
Picture Credit: pinterest
सीरीजमधील दोन्ही हँडसेट 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केले जाऊ शकतात.
Picture Credit: pinterest
स्टँडर्ड मॉडेल $475 म्हणजेच सुमारे 43,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
Picture Credit: pinterest
प्रो मॉडेल $540 म्हणजेच सुमारे 49,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
Picture Credit: pinterest