भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे.
Image Source: Pinterest
नोव्हेंबर 2025 चा महिना EV उत्पादक कंपन्यांसाठी महत्वाचा आणि फायदेशीर ठरला.
यातही 42 टक्के EV मार्केटवर टाटा मोटर्सने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
चिनी ऑटो कंपनी BYD ने भारतात 560 युनिट्सची विक्री केली आहे.
नोव्हेंबरमध्ये Kia Motors ने 655 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.
नोव्हेंबरमध्ये महिंद्राने 2940 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.
MG मोटर्सने 3676 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.