भारतात आता लोक फक्त मायलेज, स्टाईल या गोष्टी नाही, तर Safety Rating पाहून कार्स खरेदी करत आहेत!
Picture Credit: Pinterest
Global NCAP आणि Bharat NCAP मुळे लोकांमध्ये Safety बद्दल जागरूकता वाढली.
Picture Credit: Pinterest
5-Star Safety Rating असलेल्या Cars ची मागणी झपाट्याने वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
Family वापरासाठी लोक आता Safe Cars निवडण्यावर भर देत आहेत.
Picture Credit: Pinterest
Crash Test Videos आणि Reviews मुळे Safety ची माहिती पटकन पसरते.
Picture Credit: Pinterest
6 Airbags, ESC आणि ADAS सारखी फिचर्स लोक सक्रियपणे शोधत आहेत.
\Picture Credit: Pinterest
कमी बजेटमधील ग्राहकही आता सेफ्टी फीचर्स तपासत आहेत.
Picture Credit: Pinterest
ग्राहकांच्या मागणीमुळे कंपन्या आता अधिक Safe Cars लॉन्च करत आहेत.
Picture Credit: Pinterest
पूर्वी Mileage महत्त्वाचं होतं, आता Safety ला जास्त प्राधान्य दिलं जातंय.
Picture Credit: Pinterest