Piezoelectric Technology: चालताना तयार होऊ शकते वीज? जाणून घ्या भन्नाट तंत्रज्ञान!

Science & Technology 

14 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

काही विशिष्ट पदार्थांवर दाब किंवा ताण दिल्यास त्यांच्यामध्ये विद्युत चार्ज निर्माण होतो. यालाच Piezoelectric Effect म्हणतात.

काय आहे Piezoelectric Technology?

Picture Credit:pinterest

Piezoelectric पदार्थांवर पावलांचा दाब पडतो. त्यामुळे त्यांच्या आत विद्युत चार्ज निर्माण होतो आणि त्यातून वीज मिळवता येते.

वीज कशी तयार होते?

Picture Credit:pinterest

गर्दीच्या ठिकाणी विशेष टाइल्स बसवून लोकांच्या पावलांमधून ऊर्जा गोळा करता येऊ शकते.

फुटपाथवरही होऊ शकतो वापर

Picture Credit:pinterest

शूजच्या सोलमध्ये Piezoelectric घटक बसवल्यास चालताना निर्माण होणारा दाब ऊर्जेत बदलता येतो.

शूजमधूनही वीज!

Picture Credit:pinterest

रेल्वे स्टेशन, मॉल, मेट्रो स्टेशन, शाळा आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.

कुठे होऊ शकतो वापर?

Picture Credit:pinterest

मिळालेली ऊर्जा साठवून LED दिवे, सेन्सर्स आणि कमी वीज वापरणारी उपकरणे चालवण्यासाठी वापरता येऊ शकते.

तयार झालेल्या विजेचा उपयोग

Picture Credit:pinterest

प्रत्येक पावलातून मिळणारी ऊर्जा कमी असते. टाइल्सचा खर्च, टिकाऊपणा आणि ऊर्जा साठवण्याची कार्यक्षमता ही आव्हाने आहेत.

काही मर्यादाही आहेत

Picture Credit:pinterest

Piezoelectric Technology ही मोठ्या प्रमाणातील विजेचा पर्याय नसली, तरी छोट्या उपकरणांसाठी आणि स्मार्ट शहरांसाठी ऊर्जा मिळवण्याचा एक वेगळा मार्ग ठरू शकते.

भविष्यातील ऊर्जा तंत्रज्ञान

Picture Credit:pinterest