Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
अनेक प्राण्यांच्या प्रजाती झपाट्याने कमी होत आहेत आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पण असे काही प्राणी आहेत ज्यांच्या वाढत्या संख्येने शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केलं आहे.
प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक आजार परसण्याची देखील शक्यता आहे.
जागतिक तापमानवाढ आणि वाढत्या शहरीकरणामुळे जगात उंदरांची संख्या वेगाने वाढते.
उंदरांच्या संख्येत ४०.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
भारतात कबुतरांची संख्याही वेगाने वाढत आहे.
भारतातही वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये साप आणि अजगरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.