Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
जगभरातील अनेक लोकांना नॉनव्हेज म्हणजेच मांसाहारी जेवण आवडतं.
मांसाहारी जेवण आवडणाऱ्या लोकांची संख्या देखील प्रचंड आहे.
भारतात देखील शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहारी लोकांची संख्या जास्त आहे.
भारतात असे अनेक राज्य आहेत जिथे 100 टक्के मांसाहारी लोक राहतात.
प्रत्येक देशात आणि राज्यात मांसाहारी अन्न खाणारे लोक आढळणं अगदी सामान्य आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे की कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात.
शाकाहारी म्हणजे असे लोक ज्यांनी कधी मांस - मच्छी ला हात देखील लावला नाही.
भारतातील राजस्थानमध्ये सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात.