Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंकशास्त्रामध्ये तुमच्या मूलांकावरून तुमचा स्वभाव कळतो
ज्ञान आणि बुद्धीचं प्रतीक असलेला बुध ग्रह मूलांक 5 चा स्वमी ग्रह आहे
या मूलांकाच्या व्यक्ती कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले असतात
अंकशास्त्रानुसार 5 क्रमांकाचे लोक प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतात.
हे धाडसाच्या जोरावर काम करतात, नवीन योजनांवर काम करतात.
मूलांक 5 च्या व्यक्ती भरपूर पैसा कमावतात, बुद्धीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्र गाजवतात
प्रेम संबंध जास्त दिवस टिकत नाही,दोस्ती राहात नाही कोणाशी