Published Jan 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या मूलांकावरून ठरतो असं अंकशास्त्रात सांगितलं जातं
तुमची जन्मतारीख 1,10,19 किंवा 28 तारखेला झालेला असेल तर तुमचा मूलांक 1 असेल
1 मूलांक असलेल्या मुली प्रामाणिक आणि बुद्धीवादी असतात असं म्हणतात
या मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतात, त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो
या मुली खूप स्वाभिमानी असतात, त्यांना अन्याय सहन होत नाही
या मुली मोकळेपणाने विचार व्यक्त करतात, त्यांना कसलीच भीती वाटत नाही
मूलांक 1 च्या व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वावर जगतात, निर्णयावर ठाम असतात