मूलांक 1 साठी हे रंग शुभ

Life style

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

1,10,19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो

मूलांक 1

Picture Credit: Pinterest

गोल्डन रंगाचे कपडे घालावे, ऊर्जा वाढवते, मीटिंग्ज,इंटरव्ह्यूसाठी गोल्डन 

गोल्डन

Picture Credit: Pinterest

सकारात्मकता आणि उत्साह वाढवतो, कुर्ता, दुपट्टा वापरावा

नारिंगी

Picture Credit: Pinterest

शक्तीचं प्रतीक लाल रंग, शर्ट, ब्लेजर, साडी नेसावी लाल रंगाची

लाल

Picture Credit: Pinterest

बुद्धी आणि स्पष्टतेचं प्रतीक, मानसिक शक्ती वाढवतो हा रंग

पिवळा

Picture Credit: Pinterest

तणाव कमी करण्याचं काम करतो, संतुलित ठेवते.

क्रीम

Picture Credit: Pinterest

काळा, निळा, आणि ग्रे रंगाचे कपडे घालू नये, नकारात्मकता वाढू शकते

काळा, ग्रे

Picture Credit: Pinterest