www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Shilpa Apte

फेब्रुवारी महिना या मूलांकासाठी ठरणार शुभ

Pic Credit -  iStock

फेब्रुवारी महिना मूलांक 2 असलेल्यांसाठी खास ठरणार आहे

मूलांक 2

तर 4 मूलांकासाठी अनेक लाभ या महिन्यात होणार आहेत

मूलांक 4

मूलांक 2 असल्यामुळे हा महिना चंद्राला समर्पित आहे, खूप चांगला जाणार आहे हा महिना

चंद्राला समर्पित

फेब्रुवारी महिना सुख-समृद्धीने भरलेला असेल, अनेक आनंदाचे प्रसंग येतील

सुख-समृद्धी

मूलांक 2 च्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात जोडीदाराची साथ मिळेल

प्रेम

शुभ परिणाम दिसतील, आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील

शुभ परिणाम

केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?