www.navarashtra.com

Published March 04,  2025

By  Shilpa Apte

या मूलांकाच्या मुली असतात खूप भावूक

Pic Credit - iStock

हा मूलांक असलेल्या मुली खूप भावूक असतात असं मानलं जातं

भावूक

या मूलांकाच्या मुली नात्यांना खूप महत्त्व देतात, इतरांच्या तुलनेत भावूक असतात

नात्यांना महत्त्व

ज्यांचा जन्म 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालेला असेल तर त्यांचा मूलांक 2 असतो

मूलांक 2

भावूक असल्याने इतरांवर पटकन विश्वास ठेवतात, त्यांना फसवणूक अजिबात आवडत नाही

विश्वास

मनाने खूप चांगल्या असतात, त्यामुळे इतरांना मदत करण्यात कायम पुढे असतात

मदत करतात

भावूक तर असतातच शिवाय क्रिएटिव्ह असतात मूलांक 2 च्या व्यक्ती

खासियत

डान्स, कला, संगीतात या मुली इतरांपेक्षा काय उजव्या ठरतात

डान्स

Strawberry legs ची समस्या दूर करा, जाणून घ्या 7 घरगुती