www.navarashtra.com

Published Nov 26,,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या मूलांकांची मुलं अभ्यासात तरबेज असतात जाणून घ्या

Pic Credit -   iStock

तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मूलांक ठरतो

मूलांक

ज्या मुलांचा जन्म 3,12,21 आणि 30 तारखेला झालेला असेल त्यांचा मूलांक असतो 3

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या मुलांचा ग्रह आहे गुरु, जो राजासारखा तेजस्वी आहे

गुरु

ज्या मुलांचा मूलांक 3 आहे, ते कुशाग्र बुद्धीमत्तेचे आणि मेहनती असतात

कुशाग्र बुद्धिमत्ता

मूलांक 3 असलेली मुलं प्रशासकीय सेवेत अधिकारी, मोठे पद भूषवण्याची शक्यता अधिक असते

प्रशासकीय सेवेत

मूलांक 3 च्या व्यक्तींचा शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवार मानला जातो

शुभ दिवस

.

ही फक्त सामान्य माहिती आहे, आणखी अचूक माहितीसाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी

लक्षात ठेवा

.

शंखाचे हे 5 अद्भुत फायदे, आरोग्याच्या या समस्या होतील