Published March 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
3, 12, 21 आणि 30 या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो
मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात, खूप धाडसी असतात
मूलांक 3 चा स्वामी गुरू ग्रह आहे, त्या मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतात
या व्यक्ती अतिशय संघर्ष करतात, कधीही हार मानत नाही. यश मिळवतात
मूलांक 3 च्या व्यक्ती अभ्यासात हुशार असतात, विज्ञान आणि साहित्यामध्ये आवड असते
या मूलांकाच्या व्यक्तींना कोणासमोरही झुकायला आवडत नाही, जीवनात हस्तक्षेप आवडत नाही