Published March 22, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, आयुष्य याबद्दल अनेक गोष्टी कळतात
4, 13 आणि 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो
अंक ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक 4 च्या व्यक्तीना पैशाची कमतरता भासत नाही
मूलांक 4 च्या व्यक्ती अतिशय विश्वासार्ह असतात. कठीण परिस्थितीत तुमच्या बाजूने उभ्या राहतात
मूलांक 4 च्या व्यक्तींना लहानपणापासूनच सोयी-सुविधा मिळतात
मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे, या व्यक्ती एकदा जे सांगतात त्यावर ठाम राहतात
या मूलांकाच्या व्यक्ती चांगल्या जोडीदार असतात, प्रेमाप्रती आयुष्य समर्पित करतात