Written By: Shilpa Apte
Source: yandex, Instagram
ज्या व्यक्तींचा जन्म 4, 13, 22 आणि 31 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 4 असतो
मूलांक 4 राहू ग्रहाशी संबंधित आहे, या व्यक्ती स्थिर, दृढनिश्चयी आणि मेहनती असतात
मूलांक 4 च्या व्यक्ती खूप मेहनती असतात, त्यामुळे आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती होतात
या मूलांकाच्या व्यक्ती प्रत्येक कामात बुद्धिमत्ता वापरतात, मेंदूऐवजी मनाने विचार करण्यास प्राधान्य देतात
इतरांना मदत करण्यात मूलांक 4 च्या व्यक्ती कायम पुढे असतात. नेहमी इतरांची मदत करतात
तर्कसंगत आणि व्यावहारिक असतात आणि गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करण्यावर विश्वास ठेवतात