ज्योतिष शास्त्राप्रमाणे न्यूमेरोलॉजीही महत्त्वाचं शास्त्र आहे. व्यक्तिमत्व जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
या मूलांकाच्या व्यक्ती दिलेला शब्द पाळत नाहीत.
5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो
हे लोक अतिशय बुद्धीमान असतात, संवादकौशल्य असते, मोकळा स्वभाव
भांडण करण्यत माहीर असतात. यांच्याशी वाद घालणं महागात पडू शकतं
या व्यक्ती उत्तम व्यावसायिक असतात, बिझनेसमन म्हणून सिद्ध करतात
या व्यक्ती प्रेमळ असतात, त्यांना आरामदायी जीवनशैली आवडते