मूलांकावरून तुमचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व कळते
Picture Credit: Pinterest
7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो
केतू स्वामी असल्याने या व्यक्तींचा स्वभाव रहस्यमयी आणि आध्यात्मिक असतो
या मूलांकाच्या व्यक्तींना संकटाची चाहूल आधीच लागते
संकटाची चाहूल आधीच लागल्याने या व्यक्ती धिटाईने संकटांचा सामना करतात
आत्मविश्वास खूप असतो, त्यामुळे कोणतेही काम आत्मविश्वासाने करतात
या मूलांकाच्या व्यक्ती स्वत:च्या हिमतीवर पैसा कमावतात