मूलांक 7 च्या व्यक्तींनी कोणापासून सावध राहावे

Written By: Shilpa Apte

Source:  yandex, Pinterest

ज्या व्यक्तींचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 7 मानला जातो

मूलांक 7

या मूलांकाच्या व्यक्ती मनाने स्वच्छ आणि धार्मिक स्वभावाच्या असतात

धार्मिक

या व्यक्ती डाउन टू अर्थ असतात, आपल्या स्वभावाने त्या कोणाचंही मन पटकन जिंकतात

स्वभाव

मात्र, अंकशास्त्रातील विद्वानांच्या मते मूलांक 7 च्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी

विद्वान

मूलांक 7 च्या व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतात, त्यामुळे नुकसान होते

विश्वास

कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये, त्या व्यक्तीला नीट पारखून घ्यावे, माहिती नीट तपासून घ्यावी

पारखून घ्यावे

मूलांक 7 च्या व्यक्ती सतर्क राहिल्यास त्यांचा विश्वासघात कोणीही करू शकत नाही

धोका

फिजीकल रिलेशन ठेवण्याआधी डार्क चॉकलेट का खावे?