Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
अंकशास्त्रानुसार मुलांक हा व्यक्तीचा स्वभाव सांगतो.
तुमच्या मुलांकाचा स्वामीनुसार तुमच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो.
मुलांक 8 असलेल्या मुलींना खोट किंवा चुकीच वागणं सहन होत नाही.
या मुलांकाचा स्वामी शनिदेव असल्याने या मुली न्यायप्रिय असतात.
या मुली आपल्या जोडीदाराशी खूप प्रमाणिक राहतात.
प्रमाणिक
8 मुलांक असलेल्या मुली खूप मेहनती आणि संयमी वृत्तीच्या असतात.