न्यूमेरोलॉजीप्रमाणे मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव कळतो
Picture Credit: Pinterest
ज्या व्यक्तींचा जन्म 8, 17, आणि 26 तारखेला झालाय त्यांचा मूलांक 8 येतो
या मूलांकाच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शनि असतो, मेहनती असतात
8 मूलांकाच्या व्यक्तींना सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागतो
मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर या व्यक्ती हा कठीण काळ पार करून पुढे जातात
राजकारणात या व्यक्ती खूप मोठी मजल मारतात, त्यांचे विचार चांगले असतात
या व्यक्तींना ढोंगीपणा अजिबात आवडत नाही
या व्यक्तींचा नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास असतो
या व्यक्ती श्रीमंत तर असतातच शिवाय मान-सन्मानही खूप मिळतो