तुमच्या मूलांकावरून तुमचा स्वभाव कळतो, जन्म तारखेवरून मूलांक कळतो
Picture Credit: Pinterest
तुमचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झालेला असेल तर मूलांक आहे 8
या व्यक्ती न्याय प्रिय असतात, खोटे बोलणे अजिबात आवडत नाही
नातं टिकवण्यासाठी मूलांक 8 च्या व्यक्ती काहीही करायला तयार होतात
या मूलांकाच्या व्यक्तींना पैशाची कमतरता भासत नाही, देवाण-घेवाण योग्य करतात
यशस्वी होण्यासाठी कितीही मेहनत करायची त्यांची तयारी असते