न्यूमेरोलॉजीनुसार काही मूलांकाच्या मुली लग्नानंतर त्यांच्या हातात पॉवर येते
Picture Credit: Pinterest
9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो
Picture Credit: Pinterest
9 मूलांकाच्या मुलींचं सासूशी अजिबात पटत नाही, खटके उडतात
Picture Credit: Pinterest
या मुलींना वर्चस्व गाजवायला आवडतं, स्वत:च्या अटींवर जगतात
Picture Credit: Pinterest
लग्नानंतर सासरची जबाबदारी सांभाळतात, सासरचे घाबरतात त्यांना
Picture Credit: Pinterest
नवऱ्यासाठी लकी ठरतात, प्रत्येक अडचणीत साथ देतात
Picture Credit: Pinterest
वर्चस्व गाजवणाऱ्या असल्या तरी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात
Picture Credit: Pinterest