www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

धाडसी असतात या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती

Pic Credit -  iStock

अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व, आणि भविष्याबद्दल माहिती मिळते

भविष्य

या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे जाणून घ्या

तारखा

9, 18 किंवा 27 तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो

मूलांक

या मूलांकाच्या व्यक्ती अडचणींना घाबरत नाहीत, सामना करतात

अडचणी

मूलांक 9 च्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मंगळ आहे, आत्मविश्वासू, साहसी असतात या व्यक्ती

मंगळ स्वामी

या व्यक्ती शिस्तप्रिय असतात, अडचणींमधून वाट काढण्याचा प्रयत्न करतात

शिस्तप्रिय

मूलांक 9 च्या व्यक्ती खर बोलण्यावर भर देतात, समजूतदार असतात

खरं बोलणं

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये खा दूध आणि दलिया