या मूलांकाच्या व्यक्तींना मिळतं प्रमोशन

Life style

05 October 2025

Author:  शिल्पा आपटे

न्यूमेरोलॉजीनुसार तुमच्या मूलांकावरून तुमचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व समजतं

न्यूमेरोलॉजी

Picture Credit: Pinterest

या मूलांकाच्या व्यक्तींना ऑफिसमध्ये पटापट प्रमोशन मिळते

प्रमोशन

Picture Credit: Pinterest

5,14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक असतो 5

मूलांक 5

Picture Credit: Pinterest

या व्यक्ती कोणतीही नवी गोष्ट पटकन समजून घेतात, त्याचा फायदा होतो

खासियत

Picture Credit: Pinterest

या व्यक्ती अत्यंत बुद्धीमान असतात, त्यांना संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते

बुद्धिमान

Picture Credit: Pinterest

या व्यक्ती करिअरमध्ये यशस्वी होतात, त्यांना नोकरीत प्रमोशन पटापट मिळते

करिअरमध्ये यश

Picture Credit: Pinterest

या व्यक्तींना फिरायला खूप आवडतं

छंद

Picture Credit: Pinterest