Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK
ज्यांच्या जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 6 असतो, शुक्र ग्रहाशी संबंधित
भाग्यवान असतात 6 मूलांकाच्या व्यक्ती, कमी वयातच पैसा आणि नाव कमावतात
या व्यक्ती दिसायला अतिशय सुंदर असतात, त्यांच्या चेहऱ्यावर कायम तेज असते
या मूलांकाच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर कायम हसू असते, छानशी smile कायम देतात
सहज आकर्षित करतात समोरच्या व्यक्तीला, तजेलदार चेहऱ्यामुळे कोणीही पटकन आकर्षित होते
6 मूलांकाच्या व्यक्तींना लग्झरी लाइम जगण्याची सवय असते, त्यांना समाजात मान असतो