तुमच्या मूलांकानुसार देवाची करा पूजा

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य, विष्णू आणि सूर्याची पूजा करणं शुभ मानतात

मूलांक 1

Picture Credit: Pinterest

चंद्र स्वामी ग्रह असल्याने चंद्रासोबतच शंकराचीही पूजा करावी

मूलांक 2

Picture Credit: Pinterest

गुरू स्वामी असून, गुरूसह विष्णुचीही पूजा करणं शुभ मानलं जातं

मूलांक 3

Picture Credit: Pinterest

राहू स्वामी ग्रह, गणपतीी पूजा केल्याने सुख-शांती मिळते, अडचणी दूर होतात

मूलांक 4

Picture Credit: Pinterest

बुध स्वामी ग्रह असून रामाची पूजा करणं शुभ म्हणतात

मूलांक 5

Picture Credit: Pinterest

शुक्राच्या अधिपत्याखाली हा मूलांक येतो, लक्ष्मीची पूजा करावी

मूलांक 6

Picture Credit: Pinterest

केतू स्वामी ग्रह, गणपतीची पूजा करणं शुभ मानतात

मूलांक 7

Picture Credit: Pinterest

शनिदेवाची आणि शंकराची पूजा करावी, आर्थिक स्थैर्य मिळते

मूलांक 8

Picture Credit: Pinterest

मंगळ स्वामी, हनुमानाची पूजा केल्याने मंगळाचा प्रभाव कमी होतो

मूलांक 9

Picture Credit: Pinterest