Published Feb 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंकशास्त्रानुसार तारखेवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो
काही ठराविक तारखांना जन्मलेल्या मुलींना खूप Attitude असतो.
या मुलींमध्ये आत्मविश्वास खूप असतो. त्यामुळे या अहंकारी वाटतात
1 तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये लीडरशीप क्वालिटी असते, श्रेष्ठ मानतात स्वत:ला
6 तारखेला जन्मलेल्या मुलींसाठी स्वाभिमान सर्वकाही आहे. त्यामुळे त्यांचे फारसे लोकांशी पटत नाही
तर, 8 तारखेला जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कठोर असतो, त्यांचे बोलणे असभ्य वाटू शकते