Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंक ज्योतिषाप्रमाणे मूलांकाच्या बाबतीत सविस्तर जाणून घेऊया
या मूलांकची लहान मुले अभ्यासू असतात असे म्हटले जाते.
ज्यांचा जन्म 3, 12, 21, 30 या तारखांना झालाय त्यांचा मूलांक 3 असतो.
या मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्यामुळे अभ्यासात कायम पुढे असतात
मेहनती आणि साहसी असतात या मूलांकाची लहान मुले
या लहान मुलांना पोलीस, सेना, प्रशासकीय सेवा यामध्ये यश मिळते,
मूलांक 3 ची लहान मुले मोठ्यांचा आदर करतात, संस्कारी असतात
3 मूलांकाची लहान मुले कायम एक्टिव्ह असतात, आळस कधीही करत नाहीत