Published Feb 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
3, 12,21 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो
यांचा स्वामी ग्रह गुरू असतो, या व्यक्ती खूप बुद्धीमान असतात, यश खूप उशिरा मिळते
ज्यांचा जन्म 4,13,22 आणि 31 तारखेला झालाय त्यांचा मूलांक 4 असतो
या मूलांकाच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात, यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो
8,17, आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो.
या मूलांकाच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे शनि देव, या व्यक्तींचा स्वभाव समजायला कठीण असतो
या व्यक्ती इतरांवर पटकन विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांना अनेकदा धोक्याला सामोरं जावं लागतं