www.navarashtra.com

Published Mar 18, 2025

By Sayali Sasane

तुझ्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत गं नुशरत...

Pic Credit -   Instagram

नुशरत भरुचा ही बॉलिवूडमधील सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली अभिनेत्री आहे. तिने सध्या सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर केले आहे. 

नुशरत भरुचा 

नुशरतने शेअर केलेल्या फोटोची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. तसेच अभिनेत्री या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. 

नुशरतचे ताजे फोटो

अभिनेत्रीने या फोटोमध्ये बनारसी ड्रेस परिधान केला आहे. त्याचा रंग लाल गोल्डन आहे.

स्टायलिस्ट ड्रेस

अभिनेत्रीने या ड्रेसवर आकर्षित मेकअप केला आहे. ज्यामध्ये आयलायनर, लिपस्टिक आणि ब्लशचा वापर केला आहे. 

मेकअप

 अभिनेत्रीने या लाल रंगाच्या बनारसी ड्रेसवर गळ्यात गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. 

ज्वेलरी 

अभिनेत्रीने या लाल रंगाच्या ड्रेसवर सुंदर हेअरस्टाईल केली आहे. तिने केसांमध्ये गोल्डन अ‍ॅक्सेसरीज लावल्या आहेत. 

सुंदर हेअरस्टाईल

अभिनेत्रीने हे फोटो शेअर केल्या बरोबरच चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

चाहत्यांचा प्रतिसाद