अभिनेत्री नुशरत भरुचाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस अप केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची केशभूषा पाहून चाहते मंडळी आकर्षित झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कानामध्ये आकर्षक इअररिंग्स परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
तिचा अप्रतिम साज पाहून चाहते मंडळी वेडे झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पोस्टखाली 'बारिश का मौसम है... दुपट्टा संभालू या दिल?" असे कॅप्शन दिले आहे.
अभिनेत्रीने कमेंट्समध्ये नुशरतच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.