Written By: Shilpa Apte
Source: yandex
जायफळ आणि दुधाचं मिश्रण स्किनसाठी अत्यंत फायदेशीर आहे, स्किन ग्लो होते, नैसर्गिक चमक येते
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. पिंपल्स, सुरकुत्या आणि काळे डाग कमी होण्यास मदत
दुधात लॅक्टिक एसिड, व्हिटामिन्स असतात, त्यामुळे स्किन मॉइश्चराइज होते, डेड स्किन निघून जाण्यासाठी फायदेशीर
जायफळ पावडर, 2 ते 3 चमचे दूधात मिक्स करा, पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. नंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा
हा फेस मास्क आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरते, तजेलदार होते स्किन, समस्यही सुटतात
जायफळ-दुधाची पेस्ट पिंपल्सवर लावल्याने बॅक्टेरिया वाढत नाहीत. स्किन साफ होते
मात्र, तुमच्या स्किनला दुधाची किंवा जायफळाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या