www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

सुरुकुत्या-पिंपल्सवर रामबाण उपाय

Pic Credit -   iStock

जायफळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते

जायफळ

जायफळाच्या पाण्यामुळे दुप्पट फायदे होतात शरीराला

जायफळाचं पाणी

व्हिटामिन्स, मॅग्नेशिअम, झिंक, फायबर, लोह असे पोषक घटक जायफळामध्ये आढळतात

व्हिटामिन्स

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स येत नाही जायफळाच्या पाण्यामुळे

व्हिटामिन सी

बिघडलेली पचनसंस्था नीट करण्यासाठी जायफळाचं पाणी उपयुक्त ठरतं

पचनसंस्था

पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मेंदू तल्लख करण्यासाठी काम करतात

तल्लख मेंदू

.

इम्युन सिस्टीम मजबूत होते, रोगांविरोधात लढण्याची ताकद मिळते

इम्युन सिस्टीम

.

सांधेदुखीचा त्रास असल्यास जायफळातील अँटी-इफ्लेमेटरी गुण उपयुक्त ठरतात

सांधेदुखी

.

'या' सुगंधी फुलाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर, डाएटमध्ये