१ लाखात १८०km Range? दमदार Performance अन् क्लास लूक

Automobile

05 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

बाईक घेताय?

१ लाखात बेस्ट ऑप्शन. कमी बजेटमध्ये पॉवरफुल आणि स्टायलिश बाईक.

Picture Credit: Pinterest

सध्या मार्केटमध्ये Oben Rorr EV ची चांगलीच चर्चा होत आहे. या बाईकने अक्षरश: मार्केट हलवून टाकले आहे.

Oben Rorr EV

Picture Credit: Pinterest

नवीन व्हेरिएंट असलेली १८०km चे मायलेज देणारी दमदार बाईक. विशेष म्हणजे ९० मिनिटांत ८०% चार्जिंग होते. 

का होत आहे चर्चा?

Picture Credit: Pinterest

सुरुवातीची किंमत ९९,९९९ इतकी आहे. किंमत, रेंज आणि उत्तम कामगिरी यामुळे मार्केटमध्ये मोठा इम्पॅक्ट पडताना दिसत आहे. 

किंमत

Picture Credit: Pinterest

या बाईकची मोटार पॉवरफुल असून याची बॅटरी सेफ आणि लाँग लाईफ आहे. तसेच याची स्टायईल देखील जबरदस्त आहे. 

खास फीचर्स

Picture Credit: Pinterest

१ लाखाच्या आसपास एवढी हाय रेंज EV बाईक क्वचितच मिळते.

हाय रेंज

Picture Credit: Pinterest

Revolt RV400 सारख्या बाईक्सला तोडीसतोड देणारी आहे.

प्रतिस्पर्धी

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला EV मध्ये पॉवर, रेंज आणि बजेट हवं असेल तर Oben Rorr ही दमदार अशी बाईक आहे. 

दमदार बाईक्स

Picture Credit: Pinterest