www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

अनेक मुलं लठ्ठपणाचे बळी पडताना दिसत आहेत

Pic Credit -   iStock

जंक फूडच्या अतिसेवनामुळे मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढते. सकस आहार घेण्याचा प्रयत्न करा

अनहेल्दी डाएट

मोबाईल फोन आणि टीव्ही पाहण्याऐवजी फिजीकल एक्टिव राहणं गरजेचं आहे. 

फिजिकल एक्टिव्हिटी

अनहेल्दी पॅटर्न, चुकीच्या पद्धती, खाण्याची निश्चित वेळ नसणं यामुळे ओबेसिटी वाढते

खाण्याची पॅटर्न

झोपेची वेळ निश्चित नसते, त्यामुळे मुलांना पुरेशी झोप मिळत नाही, ओबेसिटी वाढते

झोपण्याची वेळ

झोप पुरेशी न झाल्यास, पाणी यामुळे स्ट्रेस वाढतो, ओबेसिटी वाढण्याचं कारण ठरू शकतं

स्ट्रेस

मुलांना हेल्दी डाएट, फिजिकल एक्टिव्हिटी, मुलांनी वेळेवर झोपवा, हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा

उपाय

.

हे उपाय करा, मात्र डॉक्टारांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

.

हाय यूरिक एसिड नॉर्मल करण्यासाठी 7 नैसर्गिक उपाय