ऑक्टोबर महिना बागकामासाठी चांगला महिना मानतात
Picture Credit: Pinterest
मात्र, सगळ्याच झाडांसाठी हा महिना योग्य नाही.
Picture Credit: Pinterest
तुळस थंडीत कोमेजते त्यामुळे या महिन्यात तुळशीचं रोप लावणं टाळावं
Picture Credit: Pinterest
ऊन आणि उन्हाळ्याशिवाय हे रोप नीट वाढत नाही, लावू नका
Picture Credit: Pinterest
डेलियासुद्धा थंडीत वाढत नाही, वसंत ऋतूत हे रोप लावणं उत्तम
Picture Credit: Pinterest
लिलीची ही जातसुद्धा थंडीत तर ऊन्हाळ्यात चांगली वाढते
Picture Credit: Pinterest