www.navarashtra.com

Published Jan 2,  2025

By  Harshada Jadhav

मानव नसतील तर पृथ्वीवर कोण राज्य करणार? जाणून घ्या 

Pic Credit -  pinterest

पृथ्वीला आत्तापर्यंत 5 वेळा आपत्तींचा सामना करावा लागला आहे.

आपत्ती

प्रत्येक मोठ्या आपत्तीने पृथ्वीवरील जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट केली.

जीवसृष्टी 

प्रत्येक मोठ्या विनाशानंतर जीवन पुन्हा बहरले आहे.

जीवन 

पृथ्वीवर पाच वेळा प्रचंड विनाश झाला आणि सर्व नष्ट झाले, तसंच जगाचा पुन्हा एकदा अंत झाला तर?

विचार करा

मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले तर पृथ्वीवर कोण राज्य करेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

कोण करणार राज्य?

विनाशानंतर पृथ्वीवर राज्य करणारा प्राणी आजही जगात आहे.

प्राणी 

एका संशोधनात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 

संशोधन

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाण्याखालील ऑक्टोपस सहाव्या विनाशानंतर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल.

ऑक्टोपस 

ऑक्टोपस सागरी मास्टरमाइंड आहेत. 

मास्टरमाइंड 

जेव्हा मानव पृथ्वीवर नसेल तेव्हा हा आठ पायांचा सागरी प्राणी पृथ्वीवर राज्य करेल असे संशोधन सांगत आहे. 

सागरी प्राणी

ऑक्टोपस हे अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत. 

बुद्धिमान प्राणी

ऑक्टोपसचा मेंदू संगणकासारखा असतो, असे संशोधनात म्हटले आहे.

मेंदू 

त्यांच्या प्रत्येक हातात स्वतःचा छोटासा मेंदू असतो जो स्वतंत्रपणे समस्या सोडवू शकतो. 

समस्या 

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ऑक्टोपस मानवाप्रमाणे अनेक प्रकारची साधने वापरू शकतात.

शास्त्रज्ञ