Published Jan 17, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी लोक लक्ष्मी वैभवाचे व्रत देखील पाळतात.
पैशांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी लोक धनाची देवी लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करतात.
.
धन-समृद्धीचे भांडार भरण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पूजा करताना देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे.
माता लक्ष्मीला कमळाचे फूल खूप आवडते, पूजा करताना लक्ष्मी देवीच्या नावाचा जप करावा.
व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करावी.
पूजेच्या वेळी प्रसादासाठी तांदळाची खीर अर्पण करावी.
शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे.
धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत.