हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
ज्या लोकांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांना आयुष्यात पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात अशा अनेक गोष्टी आहेत. कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना खिरीचा नैवेद्य दाखवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते
पांढरा रंग शुद्धतेचा प्रतीक मानला जातो. देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते
देवी लक्ष्मीला नारळ खूप आवडतो. यामुळे शुक्रवारी पूजा करताना नारळाचा नैवेद्य दाखवल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो
आर्थिक स्थितीचा सामना करणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा नैवेदय दाखवल्यास आर्थिक स्थिती चांगली होते
देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने सुख समृद्धी आगमन होते. या गोष्टी अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यांची भरभराट होते