ऑफिस वर्क करताय? वेळीच घ्या काळजी

Life Style

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ऑफिस वर्क

तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये बराच वेळ बसून घालवता का? याचे अनेक तोटे असू शकतात.

Picture Credit: Pinterest

गंभीर दुष्परिणाम

८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून घालवत असाल तर अनेर गंभीर दुष्परिणामाला जावे लागेल सामोरे.

Picture Credit: Pinterest

वजन वाढते

दीर्घकाळ बसून राहिल्याने कॅलरी जळण्याची प्रक्रिया कमी होते आणि वजन वाढते.

Picture Credit: Pinterest

अधिक काळ बसून राहिल्याने इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो. रक्तातील पातळी असंतुलित होते.

इन्सुलिन वाढते

Picture Credit: Pinterest

जे लोक दिवसभर बसून राहतात त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका ११२ टक्क्यांनी वाढतो. 

मधुमेहाचा धोका 

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळ बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम होतो.

रक्ताभिसरण मंदावते

\Picture Credit: Pinterest

या सवयीमुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयविकाराता झटका येऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल वाढणे

Picture Credit: Pinterest

चुकीच्या पद्धतीने बसल्यास मणक्यावर अतिरिक्त दाब पडतो. पाठ आणि मानेचे दुखणे वाढते.

मणक्यावर दाब

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?