केस गळती रोखण्यासाठी करावयाचे उपाय आपण जाणून घेऊयात. 

Life style

15  September, 2025

Author: तेजस भागवत

पुरुष असो किंवा स्त्री केस गळणे ही समस्या सर्वांसाठीच निर्माण झाली आहे. 

केस गळती 

Picture Credit: istockphoto

पूर्वीच्या काळात मोठ्यांनी केलेले उपायांमुळे केसांचे आरोग्य चांगले राहायचे. 

पूर्वीचा काळ 

Picture Credit: istockphoto

कॉफीमध्ये तूप मिक्स केल्याने ब्रेन हेल्थ देखील चांगली होण्यास फायदा होतो. 

तेल मॉलिश 

Picture Credit: istockphoto

केस गळती रोखण्यासाठी केसांना आयुर्वेदिक शांपू किंवा तेल लावावे. 

आयुर्वेद 

Picture Credit: istockphoto

स्ट्रेस आणि झोप न होणे यामुळे देखील केस गळती होण्यासाठी महत्वाचे कारण आहे. 

तणाव 

Picture Credit: istockphoto

केसांचे आरोग्य चांगले होण्यासाठी निरोगी लाईफस्टाइल जगणे आवश्यक आहे. 

लाईफस्टाइल 

Picture Credit: istockphoto