दिवसातून दोनवेळा फेसवॉश करावा, चेहरा धुवावा
Picture Credit: Pinterest
आवड्यातून एकदा तरी स्क्रबने डेड स्किन काढून टाका, एक्सफॉलिएट करा
ऑयली स्किनसाठी हॅल्युरॉनिक एसिडयुक्त टोनर वापरा, स्किन हायड्रेट राहते
ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरा, डिहायड्रेशन, तेल जास्त जमा होते
नायसिनामाइट असलेलं सीरम वापरा, स्किनची समस्या कमी होते
डोळ्यांभोवती आय क्रीम लावा, हायड्रेट राहते स्किन, ग्लिसरीन, एलोवेरा वापरा
सनस्क्रीन लावावे, मॅटिफायिंग सनस्क्रीन निवडा