www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

oily skin पासून मुक्त होण्यासाठी हे आहेत उपाय

Pic Credit -  iStock

ऑइली स्किनमुळे त्वचेचे पोर्स बंद होतात

नुकसान

एलोवेरा जेल चेहऱ्याला लावल्याने ऑइल तयार होण्याची प्रोसेस नियंत्रणात येते

एलोवेरा जेल

रात्री झोपण्यापूर्वी स्किनला गुलाबपाणी लावावे, त्यामुळे जास्तीचं तेल निघून जाते

गुलाबपाणी

काकडीचे तुकडे करून चेहऱ्यावर चोळल्याने तेल कमी होते

काकडीचे तुकडे

मुलतानी माती चेहऱ्यावर लावावी, तेल आणि चेहऱ्यावरील धूळ साफ होते

मुलतानी माती

चेहरा दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्याने धुवावा, हलक्या हाताने साफ करा

पाण्याने धुवा

मात्र, काहीही चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

पॅच टेस्ट

डाएटमध्ये दाल मखनी खाण्याचे काय आहेत 5 जबरदस्त फायदे?