भारतात अगदी सहज मिळणारी भेंडी अमेरिकेत खूप महाग आहे
Picture Credit: Pinterest
अमेरिकेतही भारतीयांचे वास्तव्य असल्याने भारतातल्या भाज्या तिथेही मिळतात
भेंडी, वांगी, भोपळा या भाज्या भारतात, तर अमेरिकेत ब्रोकोली, लेट्युस, कॉर्न आवडतात
भारतात अतिशय स्वस्त मिळणारी भेंडी अमेरिकेत मात्र खूप महाग आहे
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रात तर अमेरिकेत फ्लोरिडा, जॉर्जिया, टेक्सासमध्ये
अमेरिकन भाज्या ग्रिल, वाफवून किंवा बटरमध्ये परतून खातात
भारतात भेंडी 20 रुपये ते 60 रुपये प्रती किलो मिळते, राज्यांनुसार किमतीत फरक
भेंडीची किंमत 500 ते 950 रुपये किलोने मिळते