www.navarashtra.com

Published Jan 17,  2025

By  Trupti Gaikwad

भारतातल्या 'या' प्रसिद्ध शहरांची अशी होती जुनी नावं 

Pic Credit -  iStock

प्रत्येक राज्याची आणि एखाद्या शहराची काही न काही खास वैशिष्ट्यं असतं. 

वैशिष्ट्यं

भारतात अशी काही शहरं आहेत. ज्यांचे नामांतर करण्य़ात आले आहेत. 

नामांतर

सध्या प्रयागराज नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाणाचं जुनं नावं इलाहाबाद असं होतं. 

प्रयागराज 

औरंगजेबाचा मुलगा अकबराने या ठिकाणाला इलाहाबाद असं  नाव दिलं. 

 इलाहाबाद

हरियाणामधील गुरुग्राम या शहराचं पुर्वीचं नाव गुडगांव असं होतं. 

गुरुग्राम 

मुंबादेवीच्या नावावरुन सध्याचं ओळखलं जाणारं शहर म्हणजे मुंबई.

मुंबई 

राणी व्हिक्टोरियाच्या नावावरुन विटी आणि ब्रिटीशांनी बॉम्बे असं या शहराला नाव दिलं होतं. 

राणी व्हिक्टोरिया

मुंबईचं सर्वात जुनं नावं म्हणजे बोरीबंदर. 

 बोरीबंदर

16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे पहिली लोकल धावली होती. 

बोरीबंदर ते ठाणे 

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?