फक्त 5 मिनिटांत जुना फोन बनेल CCTV

Science Technology

26 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

घराचे संरक्षण

तुमच्या जुन्या स्मार्टफोनला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रुपांतरित करणे हा तुमच्या घराचे संरक्षण करण्याचा एक उत्तम आणि मोफत मार्ग आहे.

Picture Credit: Pinterest

जुन्या फोनचा वापर

चला जाणून घेऊया की तुम्ही जुन्या फोनचा वापर करुन त्याला एका सुरक्षित कॅमेऱ्यात कसे रुपांतरित करु शकता.

Picture Credit: Pinterest

सुरक्षा App डाऊनलोड करा

सर्वप्रथम, AlfredCamera Home Security किंवा IP Webcam सारखे एखादे चांगले सुरक्षा App डाऊनलोड करा.

Picture Credit: Pinterest

जुना आणि नवीन दोन्ही फोन एकाच वाय-फाय नेटवर्कला जोडा.

वाय-फाय नेटवर्क

Picture Credit: Pinterest

App इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या जुन्या फोनमध्ये लॉग इन करा आणि त्याला कॅमेरा मोडवर सेट करा.

App करा इन्स्टॉल

Picture Credit: Pinterest

जुना फोन कॅमेरा मोडवर आणि नवन फोन व्ह्यूअर मोडवर सेट करा.

जुना फोन

\Picture Credit: Pinterest

स्पष्ट आणि सुस्पष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, जुन्या फोनच्या कॅमेऱ्याच लेन्स मायक्रोफायबर कापडाने पूर्णपणे पुसून घ्या.

फोनच्या कॅमेऱ्याच लेन्स

Picture Credit: Pinterest

फोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ, खोलीत किंवा महत्त्वाच्या ठिकाणी योग्य कोनात ठेवा.

मुख्य प्रवेशद्वार

Picture Credit: Pinterest

फोन स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉड किंवा फोन माउंटनचा वापर करा.

ट्रायपॉड किंवा फोन माउंटन

Picture Credit: Pinterest

हालचाल ओळख आणि सूचना चालू करा, जेणेकरुन हालचाल झाल्यास तुम्हाला त्वरित सूचना मिळतील. 

सूचना

Picture Credit: Pinterest

या सोप्या स्टेप्सने तुम्ही जास्त खर्च न करता तुमच्या जुन्या फोनला स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरा बनवू शकता.

सोप्या स्टेप्स

Picture Credit: Pinterest