जगातील सर्वात प्राचीन शहर कोणते?

Lifestyle

 11 September, 2025

Author: मयुर नवले

जगभरात अनेक प्राचीन गोष्टी पाहायला मिळतात.

प्राचीन गोष्टी

Picture Credit:  Pexels

जगात अनेक प्राचीन शहर आहेत, जे आजही  अस्तित्वात आहे.

प्राचीन शहर

महत्वाचे म्हणजे या प्राचीन शहरात आजही लोकं राहतात.

लोकांची वस्ती

चला जाणून घेऊयात की जगातील सर्वात प्राचीन शहर कोणते?

सर्वात जास्त प्राचीन शहर

जेरीको हे सर्वात प्राचीन शहर मानले जाते, जे 9000 इसवी सन पूर्व मध्ये वसवण्यात आले.

जेरीको 

या शहरात असणारी सुरक्षा भिंत सुद्धा खूप वर्ष जुनी आहे.

सुरक्षा भिंत

तसेच दामिश्क नावाचे एक प्राचीन शहर आहे, जे 7000 वर्षांपेक्षा देखील जास्त जुने आहे.

दामिश्क