Written By: Mayur Navle
Source: Yandex
आज चीन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसत आहे.
पण तुम्हाला चीनचे जुने नाव ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
अनेक देशातील लोकं चीनला ड्रॅगन म्हणून देखील संबोधतात.
चीनची अनेक जुनी नावे आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे झोंग्युओ, ज्याला इंग्रजीत सेंट्रल कंट्री असे म्हणतात.
इतिहास सांगतो की चीनचे जुने नाव Qin साम्राज्याशी जोडलेला आहे. ही 221 BC ची गोष्ट आहे.
चीन शब्दाची उत्पती चीन वंशाशी जोडलेली आहे. चीनमध्ये या राजवंशाचा मोठा इतिहास आहे.
अन्य देशाने Qin राजवंशाचे उच्चार Cin म्हणून करायचे. पुढे त्याचे Sin झाले आणि आता वेळेनुसार याचा चीन म्हणून केला जातो.