www.navarashtra.com

Published March 19,  2025

By  Mayur Navle 

ही आहे पाकिस्तानमधील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी ?

Pic Credit - iStock & Social Media

भारतासारखे पाकिस्तानात देखील अनेक युनिव्हर्सिटी आहे.

पाकिस्तान

अशातच आज आपण पाकिस्तानमधील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी बद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वात जुनी युनिव्हर्सिटी

पाकिस्तान मधील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी म्हणजे तक्षशिला युनिव्हर्सिटी.

तक्षशिला युनिव्हर्सिटी

या युनिव्हर्सिटीला फक्त पाकिस्तानमधील नाही तर जगातील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी म्हणून मानले जाते.

सर्वात जुनी युनिव्हर्सिटी

आज या युनिव्हर्सिटीचे फक्त काहीच आवश्यक शिल्लक आहेत.

फक्त अवशेष शिल्लक

तर पाकिस्तानचे सर्वात जुने कॉलेज हे किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज आहे.

सर्वात जुने कॉलेज

या कॉलेजची स्थापना 1860 मध्ये  झाली होती.

स्थापना

या कॉलेजला पूर्वी लाहोर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या नावाने ओळखले जायचे.

पूर्वीचे नाव

water fasting करणं बरोबर की चूक?