अंदाजे किंमत: ₹60,000 पासून* 100cc इंजिन, कमी देखभाल खर्च आणि रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹68,000 पासून* आरामदायी सीट, चांगले मायलेज आणि लांब प्रवासासाठी योग्य.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹66,000 पासून* स्पोर्टी डिझाइन, हलकी बाईक आणि चांगले इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹62,000 पासून* विश्वासार्ह इंजिन, कमी मेंटेनन्स आणि उत्कृष्ट मायलेज.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹74,959* डिजिटल LCD मीटर, आकर्षक लूक आणि Honda ची विश्वासार्हता.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹74,900 पासून* मजबूत रीसेल व्हॅल्यू, विश्वासार्ह इंजिन आणि कमी सर्व्हिस खर्च.
Picture Credit: Pinterest
अंदाजे किंमत: ₹74,000 पासून* क्लासिक डिझाइन, आरामदायी सीट आणि मजबूत बिल्ड क्वालिटी.
Picture Credit: Pinterest
सर्वाधिक मायलेज: Hero HF Deluxe सर्वाधिक विश्वासार्ह: Hero Splendor Plus आरामदायी राइड: Bajaj Platina 100 प्रीमियम फीचर्स: Honda Shine 100 DX स्पोर्टी लूक: TVS Sport *टीप: दिलेल्या किंमती अंदाजे एक्स-शोरूम आहेत. शहर आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकतात.
Picture Credit: Pinterest